२ जून २०२५ - आजचे मराठी पंचांग व सर्व राशीभविष्य | Daily Marathi Panchang & Rashi Bhavishya



🗓️ २ जून २०२५ - दैनिक पंचांग

वार: सोमवार

तिथी: शुक्ल सप्तमी (पूर्ण दिवस)

नक्षत्र: मघा (पूर्ण दिवस)

योग: हर्षण (८:०८:४० पर्यंत), नंतर वज्र

करण: वणिज

पक्ष: शुक्ल पक्ष

चंद्र राशी: सिंह

सूर्य राशी: वृषभ


सूर्योदय: ५:५५ AM 

सूर्यास्त: ७:२२ PM 

चंद्र उदय: ११:५३ AM

चंद्रास्त: १२:१९ AM

ऋतू: ग्रीष्म 

शुभ-अशुभ काळ:


राहुकाल: ७:३६ AM – ९:१७ AM

यमगंड: १०:५८ AM – १२:३८ PM 

गुलिक काल: २:१९ PM – ४:०० PM

अभिजित मुहूर्त: १२:१२ PM – १:०४ PM

आजचे पंचांग, राशिभविष्य, आजचे राशी, 02 जून 2025
 Daily Marathi Panchang & Rashi Bhavishya



🔮 २ जून २०२५ - दैनिक राशीभविष्य 

♈ मेष: रखडलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्वास वाढेल. 

♉ वृषभ: पदोन्नतीचे योग. आर्थिक लाभ मिळेल.

♊ मिथुन: प्रवास संभवतो. सावध राहणे आवश्यक.

♋ कर्क: उत्पन्नात वाढ, चांगले संधी मिळतील.

♌ सिंह: सामाजिक सन्मान मिळेल. मन प्रसन्न राहील.

♍ कन्या: समाजसेवेमुळे मानसिक समाधान मिळेल.

♎ तुळ: खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे.
 संतुलन आवश्यक.
♏ वृश्चिक: थोडे अडथळे येऊ शकतात. संयम ठेवा.

♐ धनु: सरकारी कामात यश. नवे संधी मिळतील.

♑ मकर: जबाबदारी वाढेल. संयम आवश्यक.

♒ कुंभ: कुटुंबासोबत वेळ घालवाल. समजूत उपयुक्त ठरेल.

♓ मीन: आर्थिक लाभाचे संकेत. ऑफिसमध्ये लक्ष केंद्रित ठेवा.


टीप: वरील राशीभविष्य सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. अधिक सखोल आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यावा. 

Thank You For Valuable Comment

Previous Post Next Post

Contact Form