🙏 नमस्कार, आजच्या दैनिक पंचांगात आपलं स्वागत आहे
🗓️ आज दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ – रविवार
🌙 आजचा दिवस विशेष आहे – गौरी आगमन
चला तर मग बघूया आजचं संपूर्ण पंचांग...
![]() |
| Image from -social media |
महिना: भाद्रपद
पक्ष: शुक्ल
शाली वाहन शक: १९४७
संवत्सर: विष्वावसु
📖 तिथी: अष्टमी
🌌 चंद्रराशी: वृश्चिक
🌄 सूर्यराशी: सिंह
🌟 नक्षत्र: अनुराधा (सायं ०५.२७ पर्यंत)
🔆 योग: वैधृती (दु.०३:५९ पर्यंत)
🔀 करण: विष्टी (स.११.५५ पर्यंत)
🧭 आयन: दक्षिणायन
☔ ऋतु: सौर शरद
🌸 दिनविशेष
- गौरी आगमन
- दुर्वा अष्टमी
- राधा अष्टमी
⏰ कालविभाग
राहु काळ: सायं ०४:३० - सायं ०६:३०
यमगंड: दु.१२:३४ ते दु.०२:०७
गुलिक काळ: दु.०३:४० ते सायं.०५:१३
🌿 शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त: प.०४:५१ ते प.०५:३९
अभिजीत मुहूर्त: दु.१२:१० ते दु.१२:५९
🌄 सूर्य-चंद्र माहिती
सूर्योदय: सकाळी ०६:२३
सूर्यास्त: संध्याकाळी ०६:५४
🌸 गौराई आगमन, पूजन व विसर्जन
गौराई आगमन शुभ मुहूर्त: ३१ ऑगस्ट, संध्याकाळी ५.२५ पर्यंत (अनुराधा नक्षत्र)
गौराई पूजन: १ सप्टेंबर, पहाटे ५.५९ ते संध्याकाळी ६.४३ पर्यंत
गौराई विसर्जन: २ सप्टेंबर, रात्री ९.५०
📖 गौरी पूजन संदर्भ टिपा
- भाद्रपदातील गौरी काही जणांकडे उभ्या / तांब्यावर / सुगडावर किंवा खड्यांच्या असतात. जसा कुलाचार असेल त्याप्रमाणे पूजन करावे.
- अनुराधा नक्षत्रावर आवाहन → ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन → मूळ नक्षत्रावर विसर्जन.
📌 सर्व वेळा मुंबई स्थानिक वेळेनुसार दिलेल्या आहेत. इतर ठिकाणी थोडाफार फरक असू शकतो.
%20(7).jpeg)