शारदीय नवरात्र – घटस्थापना (पूजा विधी)

शारदीय नवरात्र – घटस्थापना

अश्विन शुक्लपक्ष प्रतिपदेपासून शारदीय नवरात्र आरंभ होते. या दिवशी घटस्थापना केली जाते देवीच्या नऊ रूपांची पूजा नवरात्रात केली जाते. यंदा शारदीय नवरात्र 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत आहे. जाणून घेऊया .. घटस्थापने साठी लागणारे साहित्य शुभ मुहूर्त व मराठीतून पूजा विधि.

©️®️Mantra Stotra Jyoti 

घटस्थापनेचे साहित्य

  • रांगोळी, फुलांच्या माळा, चौरंग, लाल वस्त्रे
  • सात प्रकारचे धान्य (जव, हिरवे मूग, तांदूळ, तीळ, हरभरा, गहू, राळं)
  • पाच प्रकारची पाने (पिंपळ, उंबर, अशोक, आंबा, वडाचे पाने)
  • पाच प्रकारची फळे, नाणी, नारळ, सुपारी, विडा, विड्याची पाने, लाल धागा, दूर्वा
  • परडी/सुगडं/कलश, तांब्याचा कलश, अत्तर, हार, देवीचा फोटो किंवा मूर्ती
  • पंचामृत (दूध, दही, तूप, मध, गुळ/साखर)
व्हिडिओ पहा 👇 🙏 🙇🏻 🙏 👇 

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त


अश्विन शुद्ध प्रतिपदा तिथी 21 सप्टेंबर रोजी उ.रा. ०१.२५ पासून ते 22 सप्टेंबर रोजी उ.रा. ०२.५७ पर्यंत प्रतिपदा तिथी असेल.

शुभ मुहूर्त: सकाळी ०६.०९ ते सकाळी ०८.०६ पर्यंत
अभिजीत मुहूर्त: सकाळी ११.४९ ते दुपारी १२.३८ पर्यंत

पूजा विधि

🌷🌻 घटस्थापना/ नवरात्र 🌻🌷

आश्विन शु.१ ते अश्विन शु.९

शारदीय नवरात्र घट स्थापना विधी

श्री स्वामी स्तवन व एक माळ श्री स्वामी समर्थ जप

ॐ सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते

हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध व महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावावे.

खालील मंत्र चार वेळा तळहातावर पाणी घेवून प्यावे.

1. ॐ ऐं आत्मतत्वं शोधायामी नमः स्वाहा 2. ॐ ह्रिं विद्यातत्वं शोधायामी नमः स्वाहा 3. ॐ क्ली शिवतत्वं शोधायामी नमः स्वाहा 4. ॐ ऐं ह्रीम क्लीम सर्वतत्वं शोधायामी नमः स्वाहा

गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा

©️®️Mantra Stotra Jyoti 

संकल्प

मी (अमुक) गोत्रात उत्पन्न (अमुक) नावाचा/नावाची ... [तुमचा संकल्प मजकूर]

श्री गणपती अथर्वशीर्ष एक वेळा पठण करावे.

अखंड नवार्णव मंत्राचा जप करीत पुढील कृती करावी.

घट स्थापना कृती

1. घट स्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून ... (संपूर्ण पायऱ्या लिहिल्या आहेत)

2. एक वेळूची टोपली ...

3. त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट ...

4. घटाच्या चारही दिशेला ...

5. खालील प्रमाणे कुलदेवी ची पूजा करावी:

ॐ सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भयेभ्यस्त्राही नो देवी दुर्गे देवी नमोsस्तुते

...म्हणून टाकास नमस्कार करणे.

©️®️Mantra Stotra Jyoti 

ध्यान

नमो दैव्यै , महादैव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै , भद्रायै , नियता: प्रणता: स्मताम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यै नमः ध्यायम ध्यायामि l नमस्काराणी समर्पयामि

पंचोपचार पूजा

1. श्री महाकाली महालक्ष्मी ... विलेपनार्थे चंदनं ...

2. ... ऋतूकालोद्भव पुष्पम समर्पयामि

3. ... धूपं आघ्रापयामी

4. ... दीपं दर्शयामी

5. ... नैव्येद्यं समर्पयामि

माळ बांधणी व रोजची पूजा

ॐ मां माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग त्वयि न्यस्तं स्तन्माने सिध्दीदा भव

☀️पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी आरती करावी.

☀️रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा ...

☀️नऊ दिवसात सर्व कुटुंबीयांनी मिळून ...

☀️कुलाचारप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला ...

☀️नवमीच्या दिवशी ...

☀️दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन ...

घटाची माती आपल्या क्षेत्रात अथवा पवित्र ठिकाणी विसर्जित करावी.

©️®️Mantra Stotra Jyoti 

Thank You For Valuable Comment

Previous Post Next Post

Contact Form