मिथुन राशी नक्षत्रानुसार विष्णुसहस्रनामाचे शुभ श्लोक | Vishnusahasranama by Nakshatra for Mithun Rashi

 

वेदांतील श्रेष्ठ ग्रंथांमध्ये समाविष्ट असलेले विष्णुसहस्रनाम हे भगवान विष्णूंच्या सहस्त्र नामांचे स्तोत्र आहे. हे नामस्मरण केल्याने मन, शरीर आणि आत्म्याला शांती लाभते, तसेच अनेक दोष, अडथळे व संकटे दूर होतात, असे मानले जाते.

विष्णुसहस्रनाम हे भगवान विष्णूंचे हजार पवित्र नाम असलेले स्तोत्र आहे. यामध्ये प्रत्येक नावात दैवी ऊर्जा आणि कल्याणकारी शक्ती आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मवेळी असलेल्या राशी, नक्षत्र व त्यातील चरणांनुसार काही विशिष्ट नामे किंवा श्लोक अत्यंत प्रभावी मानले जातात.

Vishnu sahasranama,Gemini Rashi, upay, nakshatra, Charan upay
Image from :- social media

प्रत्येक चरणासाठी विष्णुसहस्रनामातील एक श्लोक निवडलेला असून, त्या श्लोकाचे स्मरण किंवा जप नियमित केल्यास मानसिक समाधान, आरोग्य लाभ व अध्यात्मिक स्थैर्य मिळते, चरण व नक्षत्र दोष दूर होतात असे शास्त्र सांगते. हे श्लोक नियमित वाचनासाठी, जपासाठी किंवा ध्यानात उपयोगी आहेत.

या लेखात आम्ही मिथुन राशीतील खालील नक्षत्र व त्यांच्या प्रत्येक चरणानुसार योग्य श्लोक दिले आहेत:


YouTube Video Link 👇👇For Mantra 

https://youtu.be/L0B_dfGBJW0?si=_4ptX8hbGRFzuPaP

जर तुमची चंद्र रास मिथुन असेल, आणि नक्षत्र मृगशिरा , आर्द्रा आणि पुनर्वसु पैकी कोणतेही असेल, तर खालील श्लोक तुमच्या चरणाप्रमाणे वाचा व जपा.

रास : मिथुन, नक्षत्र : मृगशिरा, चरण : तृतीय

महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः ।
अनिर्देश्यवपुः श्रीमानमेयात्मा महाद्रिधृक् ॥१९॥

रास : मिथुन, नक्षत्र : मृगशिरा, चरण : चतुर्थ

महेष्वासो महीभर्ता श्रीनिवासः सतां गतिः ।
अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम पतिः ॥२०॥
GuruCharitra Books ×
Book 1

GuruCharitra Part 1 Chapter 1 to 5

English Reading Edition

Buy
Book 2

GuruCharitra Part 2 Chapter 6 to 10

Spiritual Wisdom

Buy
Book 3

GuruCharitra Part 3 Chapter 11 to 15

Datta Teachings

Buy
Book 4

GuruCharitra Part 4 Chapter 16 to 20

Daily Devotional

Buy
Book 5

GuruCharitra Part 5 Chapter 21 to 25

Divine Reading

Buy
Book 6

GuruCharitra Part 6 Chapter 26 to 30

English Transliteration

Buy
Book 7

GuruCharitra Part 7 Chapter 31 to 35

Sacred Knowledge

Buy
Book 8

GuruCharitra Part 8 Chapter 36 to 40

Datta Blessings

Buy
Book 9

GuruCharitra Part 9 Chapter 41 to 45

Spiritual Journey

Buy
Book 10

GuruCharitra Part 10 Chapter 46 to 53

Complete Edition

Buy

रास : मिथुन, नक्षत्र : आर्द्रा, चरण : प्रथम

मरीचिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः ।
हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभः प्रजापतिः ॥२१॥

रास : मिथुन, नक्षत्र : आर्द्रा, चरण : द्वितीय

अमृत्युः सर्वदृक्‍ सिंहः सन्धाता सन्धिमान्सिथरः ।
अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा ॥२२॥

रास : मिथुन, नक्षत्र : आर्द्रा, चरण : तृतीय

गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः ।
निमिषोऽनिमिषः स्त्रग्वी वाचस्पतिरुदारधीः ॥२३॥

रास : मिथुन, नक्षत्र : आर्द्रा, चरण : चतुर्थ

अग्रणीर्ग्रामणीः श्रीमान्न्यायो नेता समीरणः ।
सहस्त्रमूर्धा विश्वात्मा सहस्त्राक्षः सहस्त्रपात् ॥२४॥

रास : मिथुन, नक्षत्र : पुनर्वसु, चरण : प्रथम

आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सम्प्रमर्दनः ।
अहः संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः ॥२५॥

रास : मिथुन, नक्षत्र : पुनर्वसु, चरण : द्वितीय

सुप्रसादः प्रसनात्मा विश्वधृग्विश्वभुग्विभुः ।
सत्कर्ता सत्कृतः साधर्जह्नुर्नारायणो नरः ॥२६॥

रास : मिथुन, नक्षत्र : पुनर्वसु, चरण : तृतीय

असंख्येयोऽप्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकृच्छचिः ।
सिद्धार्थः सिद्धसंकल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः ॥२७॥

वरील श्लोक हे मिथुन राशीतील मृगशिरा , आर्द्रा आणि पुनर्वसु नक्षत्रांच्या चरणांनुसार निवडले गेलेले विष्णुसहस्रनामातील विशिष्ट मंत्र आहेत. हे श्लोक दैनंदिन जप, ध्यान, किंवा संकट काळातील मानसिक शांतीसाठी अत्यंत प्रभावी मानले जातात.

आपल्या नक्षत्र व चरणानुसार योग्य श्लोकाचा जप केल्यास, ते आत्मिक स्थैर्य, सकारात्मक ऊर्जा आणि भगवंताची कृपा मिळवण्यास मदत करतात.

आपण हा लेख आपल्या कुटुंबीय व मित्रांशी शेअर करून त्यांनाही या नामस्मरणाचा लाभ देऊ शकता.

Thank You For Valuable Comment

Previous Post Next Post

Contact Form